महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पात्रता काय आहे?
योग्य वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे आणि किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास असणे आवश्यक आहे.
परीक्षा कधी आहे?
परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही. अधिक माहितीसाठी नियमित पोर्टल तपासा.
संपर्क क्रमांक कोणता आहे?
आपण मला ईमेलवर संपर्क करू शकता: nikhilgondalkar123@gmail.com किंवा WhatsApp वर संपर्क करा: 8668265792