Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 20

Question 1:

खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाही

Question 2:

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते

Question 3:

खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिकमध्ये नाही

Question 4:

देशातील एकूण बारा ज्योतिर्लिंग पैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत

Question 5:

कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो

Question 6:

मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे

Question 7:

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे

Question 8:

एम एच 26 हे कोणत्या जिल्ह्याचे वाहन पासिंग आहे

Question 9:

कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता

Question 10:

पुढीलपैकी विशेष नाम ओळखा

Question 11:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली

Question 12:

महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते

Question 13:

नपुसकलिंगी शब्द ओळखा

Question 14:

वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता

Question 15:

देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे

Question 16:

कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत

Question 17:

महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता

Question 18:

राज्यसभेचे सभापती कोण असतात

Question 19:

आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे

Question 20:

रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो

Question 21:

टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो

Question 22:

शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती

Question 23:

भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोठे सुरू झाली

Question 24:

मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला

Question 25:

खालीलपैकी कोणते संत भारुड या काव्य प्रकाराशी संबंधित आहे

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!