Police Bharti Notes

Test: पोलीस चालक टेस्ट सिरीज 3

Question 1:

गाडीवर लावलेली L पाठीचा अर्थ

Question 2:

पीयूसी सर्टिफिकेट कशाशी संबंधित आहे

Question 3:

थांबा रेषा म्हणजे काय

Question 4:

यापैकी कोणता ब्रेकचा प्रकार नाही

Question 5:

झेब्रा क्रॉसिंग कशाशी संबंधित आहे

Question 6:

खालीलपैकी कोणता कंट्रोल डाव्या पायाने केला जात आहे

Question 7:

वाहन चालविताना आरपीएम चा अर्थ काय

Question 8:

मोटर सायकल चालवत असताना हाताने द्यायचे इशाऱ्या नेहमी

Question 9:

ऑडोमीटर काय दर्शविते

Question 10:

पुढील कारच्या वेगाचा अंदाज घेऊन आपले वाण किती सेकंदाच्या अंतरावर ठेवले पाहिजे

Question 11:

रस्त्यावर तुटक पांढरे रेषा आखलेले असल्यास

Question 12:

शांतता क्षेत्रातून वाहन चालवताना

Question 13:

क्लच रायडिंग काय असते

Question 14:

वाहन टो करून घेऊन जाताना खालीलपैकी हे जास्तीत जास्त अंतर दोन वाहनांमध्ये ठेवायचे परवानगी आहे

Question 15:

रस्ते वाहतूक संदर्भात आर एस पी चा पूर्ण अर्थ काय

Question 16:

वाहनाच्या संदर्भात एबीएस चा पूर्ण अर्थ काय

Question 17:

वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नल मध्ये कोणत्या रंगाचा दिवा वापरला जात नाही

Question 18:

अपघात प्रसंगी तत्काळ पोलिसांची मदत मिळवण्यासाठी कोणत्या दूरध्वनी क्रमांक कळवावे

Question 19:

अमरावती जिल्ह्यातील वाहनासाठी मोटर परिवहन विभागाचा संक्षेप कोड काय आहे

Question 20:

वाहन चालवणे संदर्भात ब्लाइंड स्पोट म्हणजे काय

Question 21:

बॅटरीवरील वाहनासाठी वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग कोणत्या रंगाचा असतो

Question 22:

मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार विना हेल्मेट दुचाकी चालवणे करिता दंडणीय रक्कम किती

Question 23:

वाहक चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे

Question 24:

मोटर वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद निवडा

Question 25:

आरटीओ फॉर्म नंबर दोन म्हणजे

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!