पुढीलपैकी विशेष नाम ओळखा
वाक्यात नामाचे ऐवजी येणारे शब्द म्हणजे
मी निबंध लिहीत होतो या वाक्याचा काळ ओळखा
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा
वाहनात इंधन भरताना काय करू नये
शिकाऊ परवानाधारकाचे वाहनावर एल या अद्या अक्षराची पाठी प्रदर्शित करणे हे
अमरावती जिल्ह्यातील तालुक्यांची एकूण संख्या किती
वाहनांमध्ये फोग लाईट केव्हा वापरले जातात
भुंकनारा कुत्रा चावत नसतो या वाक्यातील शब्द भक्ती ओळखा
खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ असलेला पर्याय निवडा उपर ठेवणे
नदीच्या काठाने गावी वसतात अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा
जाड विरुद्धार्थी शब्द कोणता असेल
खर्चिक समानार्थी शब्द कोणता असेल
महिला सन्मान योजना एस टी महामंडळाने कोणत्या वर्षी प्रथमच अंमलात आणली
किती वर्ष जुनी वाहने भंगरात काढली जाणार आहेत
ताईने निबंध लिहिला आहे हे वाक्यातील काळ ओळखा
विसंगत घटक ओळखा
काटकोनातून चार वेळा वळला तर त्याचे तोंड आत कोणत्या दिशेला येईल
डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे
महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे
नपुसकलिंगी शब्द ओळखा
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे
कमाई या शब्दाचे लिंग ओळखा
बायको या शब्दाचा अनेकवचन शब्द.........असे होते
कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी आहे
भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे
पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
जसा हत्तीचा कळप तसा पक्षांचा......
मी लाडू खातो या वाक्याचा काळ ओळखा
जो देशासाठी मरतो तो या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा
मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती
राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र बाकी तिन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे
नथूला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे
क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते
नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे
गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले
पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली
भारतीय घटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता
देव या शब्दाचे अनेक पुढीलपैकी कोणते
पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द शोधा
नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो
पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे
कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे