Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 21

Question 1:

पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 2:

मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते

Question 3:

पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात

Question 4:

पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे

Question 5:

म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 6:

अडान धरण कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 7:

गावच्या प्रवेशद्वारास काय म्हणतात

Question 8:

बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय

Question 9:

कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात

Question 10:

हाथरस प्रकरण कोणत्या राज्यात उघडते झाले

Question 11:

भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे

Question 12:

महाराष्ट्रातील पहिली पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आले आहे

Question 13:

हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या ठिकाणी अग्नि कुंड सापडले

Question 14:

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो

Question 15:

नेफा हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे

Question 16:

राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान

Question 17:

बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे

Question 18:

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात

Question 19:

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो

Question 20:

तीन रस्ते एकत्र येतात ती जागा

Question 21:

सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले

Question 22:

विसंगत घटक ओळखा

Question 23:

खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा

Question 24:

उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे

Question 25:

देशातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!