भारतातील पहिली लायगो वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात स्थापन केले जाणार आहे
भाषिक तत्त्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती
48 आणि 72 यांचा मसावी किती
खालीलपैकी गटात न बसणारे शब्द ओळखा
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती
धान्य या शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा
लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे
ओनामा या शब्दाचा अर्थ काय
ट्रस्ट या शब्दाचा समानार्थी मराठी शब्द ओळखा
आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा
देवेंद्र झाझंरिया हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराचे संबंधित आहे
अलीकडेच भारत सरकारने या....प्राण्यास राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केले आहे
खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक कोणता आहे
त्रिपुराची राजधानी कोणती आहे
खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे
पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे
अडान धरण कोणत्या जिल्ह्यात आहे
सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे
मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते
पंचायत समितीचा सचिव कोण असतो
पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात
हळूहळू होत जाणारा बदल....
गावाचे प्रवेशद्वारा.....
पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा
खालीलपैकी या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते
... ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहतात
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग
स्त्रीलिंगी शब्द ओळखा
मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारण आहे
खालीलपैकी सामान्य रूप न होणारे शब्द ओळखा
सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा
विशेषण हे.....्असते
आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते
परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते
..... पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात
वासरू हा शब्द....आहे
ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे
ग्रामगीता कोणी लिहिली
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता
खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाड्यात नाही
महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आले आहे
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे
लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे
राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान