Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 19

Question 1:

भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे

Question 2:

कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी आहे

Question 3:

ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 4:

खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे

Question 5:

मानवी शरीरात खालीलपैकी कोणता द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळतो

Question 6:

कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो

Question 7:

भाकडकथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा

Question 8:

विसंगत घटक ओळखा

Question 9:

खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा

Question 10:

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही

Question 11:

आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती

Question 12:

एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 13:

गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती

Question 14:

महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे

Question 15:

इराणची राजधानी कोणती

Question 16:

खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते

Question 17:

जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली

Question 18:

आसाम या राज्याची राजधानी कोणती

Question 19:

मराठीत काव्याचे गुण किती आहेत

Question 20:

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 21:

खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम ओळखा

Question 22:

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही

Question 23:

महाराष्ट्रात अनुविद्युत प्रकल्प कोठे आहे

Question 24:

देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते

Question 25:

मराठी मध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!