Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 15

Question 1:

नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात

Question 2:

राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो

Question 3:

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली

Question 4:

महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात

Question 5:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे

Question 6:

दिलवारा मंदिर कुठे आहे

Question 7:

इंडिया गेट कोठे आहे

Question 8:

ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो

Question 9:

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता

Question 10:

सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे

Question 11:

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता

Question 12:

भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 13:

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली

Question 14:

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 15:

राष्ट्रगीत गाण्यास किती वेळ लागतो

Question 16:

भारताचे झिरो मैल कोठे आहे

Question 17:

ईव्हीएम हे कशाशी संबंधित आहे

Question 18:

महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेल्या जिल्हा कोणता

Question 19:

जीवनसत्व ड चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते

Question 20:

संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे

Question 21:

खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही

Question 22:

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते

Question 23:

वस्त्र या शब्दा समानार्थी नसलेला शब्द ओळखा

Question 24:

लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे

Question 25:

सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती

Question 26:

शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणते क्षेत्र शी संबंधित आहे

Question 27:

पृथ्वीवरील एकूण खंड किती

Question 28:

भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते

Question 29:

जागतिक पर्यावरण दिन रोजी साजरी करतात

Question 30:

भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते

Question 31:

देशातील पहिले इ कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले

Question 32:

बिजू कन्यारत्न योजना कोणत्या राज्याचे आहे

Question 33:

स्वच्छ भारत अभियान 2021 नुसार पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर कोणते

Question 34:

जगातील सर्वात लांब नदी कोणती

Question 35:

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता

Question 36:

पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो

Question 37:

जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे

Question 38:

अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली

Question 39:

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते

Question 40:

सध्या महाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हे आहेत

Question 41:

गोदावरी नदीचे उगम स्थान कोणते

Question 42:

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे

Question 43:

नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे

Question 44:

मराठवाडा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 45:

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला

Question 46:

कागदाचा शोध या देशामध्ये लागला

Question 47:

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे

Question 48:

उगवत्या सूर्याचा देश कोणता

Question 49:

भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे

Question 50:

जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!