Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 10

Question 1:

ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 2:

कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या लगत नाही

Question 3:

मांजर उंदीर पकडते हा कोणाचा प्रयोग आहे

Question 4:

उंटाचा खालीलपैकी काय असतो

Question 5:

हरिश्चंद्र व रतनगड हे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 6:

राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते

Question 7:

डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण

Question 8:

जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते

Question 9:

खालीलपैकी मूळ संख्या कोणती

Question 10:

एका शाळेतील 240 विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी नापास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले

Question 11:

परवा पाऊस पडला होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता

Question 12:

गटात न बसणारा पर्याय ओळखा

Question 13:

उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय

Question 14:

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता

Question 15:

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा

Question 16:

एका चौरसाची परिमिती 20 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती

Question 17:

पोलीस खाते हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो

Question 18:

रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते

Question 19:

धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात

Question 20:

खालीलपैकी कोण पेशवा नव्हते

Question 21:

आज रविवार आहे परवा 20 तारीख होती तर पुढच्या रविवारची तारीख किती

Question 22:

देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे

Question 23:

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते आहे

Question 24:

शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन किती वर्षे झाली

Question 25:

जसे बडोद्याचे गायकवाड तसे नागपूरचे कोण

Question 26:

महाराष्ट्र पोलीस दलाची पोलिस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे

Question 27:

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म..... तालुक्यात झाला

Question 28:

संजय गांधी नॅशनल पार्क..... येथे आहे

Question 29:

गोबर गॅस मध्ये खाली कोणता वायू असतो

Question 30:

राज्यसभेचे सभापती कोण असतात

Question 31:

खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता

Question 32:

हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील कर्ता कोण

Question 33:

नीलू नावाचा काळा कुत्रा होता विशेषण ओळखा

Question 34:

खालीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही ते ओळखा

Question 35:

दर्पण हे पत्र 1832 सालि मुंबईत कोणी सुरू केले

Question 36:

कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे

Question 37:

रास या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा

Question 38:

मूर्खपणाची मसलत देणारा यासाठी योग्य पर्याय सांगा

Question 39:

पराभव करणे या अर्थाशी जुळणारा वाक्यप्रचार कोणता

Question 40:

भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे

Question 41:

बारा सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील

Question 42:

ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे

Question 43:

पिंपरी चिंचवड शहराला या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते

Question 44:

पेन साठी मराठी शब्द

Question 45:

खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते

Question 46:

पांढरे सोने कशाला म्हटले जाते

Question 47:

महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे

Question 48:

जगात एकूण महासागर किती आहे

Question 49:

रामबाण या शब्दास समानार्थी शब्द ओळखा

Question 50:

भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!