Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 9

Question 1:

संतोष चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे

Question 2:

भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते

Question 3:

पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे

Question 4:

पुढीलपैकी नाम ओळखा

Question 5:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे व अध्यक्ष कोण आहे

Question 6:

बांगलादेशाची राजधानी कोणती

Question 7:

पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही

Question 8:

अनेकवचनी शब्द ओळखा

Question 9:

रस्त्यावरील चिन्हे मुख्यत्वे किती प्रकारचे असतात

Question 10:

भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण

Question 11:

द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला

Question 12:

भारतीय घटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे

Question 13:

सुशील अभ्यास करत आहे यातील सुशील हे काय आहे

Question 14:

कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो

Question 15:

खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे

Question 16:

पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे

Question 17:

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 18:

पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे

Question 19:

मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती

Question 20:

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता

Question 21:

महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता

Question 22:

भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण

Question 23:

अग्निशामक नळकांड्यांमध्ये मध्ये कोणता वायू वापरला जातो

Question 24:

कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे

Question 25:

कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो

Question 26:

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही

Question 27:

विसंगत घटक ओळखा

Question 28:

महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता

Question 29:

एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 30:

सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे

Question 31:

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली

Question 32:

भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते

Question 33:

भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाठ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा

Question 34:

खालीलपैकी कोणते नक्षत्र नाही

Question 35:

पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा

Question 36:

महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सूतगिरण्या साठी प्रसिद्ध आहे

Question 37:

समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही

Question 38:

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच आहे हे बोल कोणाचे

Question 39:

दौलताबाद येथील असणारा देवगिरी किल्ला कोणत्या घराण्याने निर्माण केला

Question 40:

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते

Question 41:

आकाशात वावरणारे काय असतात

Question 42:

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो

Question 43:

खालीलपैकी कोणत्या राज्य दिव्यांग विभाग स्थापना करणारे पहिले राज्य आहे

Question 44:

खालीलपैकी कोणते देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे

Question 45:

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा

Question 46:

खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही

Question 47:

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली

Question 48:

अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

Question 49:

सर्वात मोठा ग्रह कोणता

Question 50:

प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेले कादंबरी कोणती

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!