Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 13

Question 1:

शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण होते

Question 2:

भारतातील पहिले रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान सुरू करण्यात आले

Question 3:

भारतामध्ये टपाल व तारसेवक कोणाच्या काळात सुरू करण्यात आली

Question 4:

चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात राबवण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मुलाला

Question 5:

वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते

Question 6:

एखाद्या व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो

Question 7:

मानवी पेशींमध्ये पण स्वतःच्या किती जोड्या असतात

Question 8:

खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात

Question 9:

एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय

Question 10:

विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात

Question 11:

खालीलपैकी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात

Question 12:

प्रथिने कशापासून बनलेली आहे

Question 13:

मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे

Question 14:

सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या शहरांमध्ये आहे

Question 15:

सातारा पोलिसांच्या छेडछाडी विरोधी पथकाचे नाव काय

Question 16:

गडचिरोली कोर्टाने कोणत्या नक्षल नेत्याला जन्मठेप सुनावले

Question 17:

महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही

Question 18:

अकलेचा खंदक म्हंजे

Question 19:

वाचन+ आलय

Question 20:

देवज्ञा होणे म्हणजे

Question 21:

कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणतात

Question 22:

ध्यानचंद ट्रॉफी हि कोणत्या खेळाशी निगडित आहे

Question 23:

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठ आहे

Question 24:

RAM या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे

Question 25:

उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता

Question 26:

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ यांच्याकडून दिली जाते

Question 27:

देवघर या शब्दाचे लिंग ओळखा

Question 28:

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही

Question 29:

बीबी का मकबरा कुठल्या जिल्ह्यात आहे

Question 30:

ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे

Question 31:

घटना समितीचे अध्यक्ष कोण होते

Question 32:

संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे

Question 33:

जैतापूर अनुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे

Question 34:

लोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात

Question 35:

आवळ्यात कोणते जीवनसत्व जास्त असते

Question 36:

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते

Question 37:

सेवाग्राम कुठल्या जिल्ह्यात आहे

Question 38:

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे

Question 39:

मराठी भाषेत किती व्यंजने आहे

Question 40:

मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे

Question 41:

संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे

Question 42:

जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे

Question 43:

महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता

Question 44:

पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे

Question 45:

झिरो माइल कुठे आहे

Question 46:

आहारातील ऊर्जेचे स्रोत कोणते

Question 47:

सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे

Question 48:

भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात

Question 49:

सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी

Question 50:

सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!