Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 16

Question 1:

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 2:

उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे

Question 3:

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे

Question 4:

खालीलपैकी कोणते ठिकाणी नाशिक मध्ये नाही

Question 5:

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते

Question 6:

कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो

Question 7:

भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणास संबोधले जाते

Question 8:

लोकमान्य टिळकांनी मंडलेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला

Question 9:

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते

Question 10:

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता

Question 11:

आकाशात वावरणारे काय असतात

Question 12:

खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते

Question 13:

शून्याचा शोध कोणी लावला

Question 14:

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना काय म्हणतात

Question 15:

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे

Question 16:

भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते

Question 17:

खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे

Question 18:

तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे

Question 19:

न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात

Question 20:

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो

Question 21:

भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात

Question 22:

कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा कोणती व्हावी लागते

Question 23:

मानवी शरीरात पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते

Question 24:

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे

Question 25:

ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!