Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 4

Question 1:

खालील वाक्यातील खालील क्रियाविशेषण ओळखा मुलगा चांगला खेळतो

Question 2:

अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द

Question 3:

लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे

Question 4:

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे

Question 5:

हापुस आंबा फार गोड आहे हे कोणते विशेषण आहे

Question 6:

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा

Question 7:

दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये घडले

Question 8:

1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला

Question 9:

कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात

Question 10:

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही

Question 11:

बिरसी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 12:

दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले

Question 13:

जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला

Question 14:

एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे तर ती संख्या कोणती

Question 15:

धर्मापासून धार्मिक तर धीट पासून

Question 16:

सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली

Question 17:

यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही

Question 18:

वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात

Question 19:

सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे

Question 20:

वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिणामात मोजला जातो

Question 21:

आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले

Question 22:

अझर बाजार या देशाची राजधानी कोणती शहर आहे

Question 23:

कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे

Question 24:

जागतिक व्यापार संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे

Question 25:

कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण

Question 26:

सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालील प्रमाणे आहे

Question 27:

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र बाकी तिन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे

Question 28:

सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे

Question 29:

नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे

Question 30:

क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते

Question 31:

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पेज प्रसंगावर सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी सुरुवातीला किती न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आले

Question 32:

खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती

Question 33:

महाराष्ट्रात अनु विद्युत प्रकल्प कोठे आहे

Question 34:

देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते

Question 35:

वर्ड इकॉनोमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कुठे घेतले जाते

Question 36:

नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे

Question 37:

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात

Question 38:

गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले

Question 39:

पंचायतराज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूची मधील आहे

Question 40:

खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी कटामध्ये नव्हता

Question 41:

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली

Question 42:

खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे

Question 43:

दोन चा वर्ग व दोन चा घन यांची बेरीज किती

Question 44:

48 रुपये डझन असलेल्या आंब्याचा शेकडा भाव किती

Question 45:

वाहतूक नियमाचे वर्तुळातील चिन्हे असतात

Question 46:

वाहतूक नियमाची त्रिकोणातील चिन्हे असतात

Question 47:

बारा व अठरा या संख्यांचा मसावि काढा

Question 48:

गटात न बसणारा पर्याय ओळखा

Question 49:

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता

Question 50:

खालीलपैकी कोण पेशवा नव्हते

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!