Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 1

Question 1:

रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला

Question 2:

कवी फ मु शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील या गावी झाला

Question 3:

हिंगोली शहर हे नदीच्या काठावर आहे

Question 4:

शिरड शहापूर येथील मंदिर प्रसिद्ध आहे

Question 5:

भारतातील पहिले गोल्ड एटीएम येथे सुरू करण्यात आले

Question 6:

इ डी चे मुख्यालय येथे आहे

Question 7:

जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे हे गीत यांनी लिहिले

Question 8:

लंपी हा रोग या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते

Question 9:

हे जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय

Question 10:

महानगरपालिकेच्या अध्यक्षास असे संबोधले जाते

Question 11:

हृदय आणि त्यांचे कार्य संबंधित शास्त्रास असे म्हणतात

Question 12:

या जीवनसत्वाच्या अभावी त्वचारोग रातांधळेपणा व डोळ्यांचे विकार होतात

Question 13:

दुधाचे सत्व मोजण्यासाठी हे साधन वापरले जाते

Question 14:

भारतात दर वर्षांनी जनगणना करण्यात येते

Question 15:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली

Question 16:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे

Question 17:

खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही

Question 18:

रिझर्व बँकेची स्थापना यावर्षी झाली

Question 19:

या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत

Question 20:

हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख असतात

Question 21:

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे आहे

Question 22:

भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण आरे आहेत

Question 23:

एक टाकी दहा तासात भरते तर पाच तासात ती टाकी किती टक्के भरले

Question 24:

व्यंग नेहमी गुप्त ठेवणे या वाक्यासाठी कोणती म्हणी योग्य ठरेल

Question 25:

योग्य शब्द ओळखा

Question 26:

राजहंस या नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते होईल

Question 27:

अडली गाय फटके खाय या म्हणीचा अर्थ काय

Question 28:

कणिक टिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय

Question 29:

संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

Question 30:

खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा अतुल तिकडे जा

Question 31:

खालीलपैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही

Question 32:

हरीण गवत खातो या वाक्यातील काळ ओळखा

Question 33:

वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवे ला काय म्हणतात

Question 34:

धनाकृती पेटीचे घनफळ 343 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल

Question 35:

खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे

Question 36:

खालील पर्यायांपैकी विसंगत पर्याय ओळखा

Question 37:

महेश हा रमेश च्या आत्याचा मुलगा आहे तर रमेश ची आई व महेशच्या आई यांचे नाते कोणते

Question 38:

एका दस्ता मध्ये किती कागद असतात

Question 39:

दोन तास पंधरा मिनिटे म्हणजे किती मिनिटे

Question 40:

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही

Question 41:

खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही

Question 42:

खालीलपैकी नाम ओळखा

Question 43:

हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे

Question 44:

ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास विशेषण म्हणतात

Question 45:

अशोक आंबा खातो या वाक्यातील क्रियापद ओळखा

Question 46:

4 पटीतील पहिल्या 6 गुणकांची सरासरी किती

Question 47:

गटात न बसणारा शब्द कोणता आहे

Question 48:

अशोक हा रमेश पेक्षा तीन महिन्याने मोठा आहे अशोक चा जन्म आषाढ महिन्यात झाला आहे तर रमेश चा जन्म कोणत्या महिन्यात झाला असावा

Question 49:

1 एप्रिल 2023 रोजी शनिवार आहे तर 1 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल

Question 50:

एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी असेल

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!