पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा
वर्धा जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र आहे
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल
राज्यपाल यांना शपथ कोणा मार्फत देण्यात येते
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो
भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे
यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्यात लागू नाही
धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे
जो देशासाठी बलिदान करतो तो......
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे
एका बाटलीत 250 मिली दूध याप्रमाणे साडेतीन लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील
नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते या वाक्याचा प्रकार ओळखा
खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे
दहावीच्या वर्गात 120 मुलांपैकी 65 टक्के मुले उत्तीर्ण झाली तर अनुत्तीरणांची संख्या किती
किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे
कोणत्या व्यक्तीला 2022 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला
भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
दोरी या शब्दाचे लिंग कोणते
महाराष्ट्र पोलिसांची सर्वोच्च पद कोणते
तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ ओळखा
24 चे एकूण विभाजक किती
डेसिबल या एककाने काय मोजतात
भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण
महाराष्ट्रात दारूबंदी असणारे एकूण जिल्हे किती
पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे
सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय
चाबहार बंदर कोणत्या देशात आहे
चाकू मुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे
2022 ला किती जणांना भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला
1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले
कार्बन कर लागू करणारा पहिला देश
रेबीज या आजारात.........दिवसाच्या रोग बीज उपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात
खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगिरीचे वर्ष कोणते
महाराष्ट्र राज्यात तुळशी वृंदावन कोठे उभारण्यात आले
लता मंगेशकर यांच्या कार्याचे क्षेत्र कोणते
टेनोसिन काय आहे
ऑलम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारे पहिली भारतीय महिला
महाराष्ट्र केवळ महिलांसाठी देण्यात आले बस सुविधेचे नाव काय
भारतातील रहिवाशांना दिला जाणारा विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा......संख्या असतो
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी........वृत्तपत्र सुरू केले
राज्यघटनेच्या खालीलपैकी.......कलमामध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे
खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा
बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय
ग्रामगीता कोणी लिहिले
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता
मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो