महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम 1988 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटर वाहन नियम कधी करण्यात आला आहे
वाहन चालकांनी निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे
तुमच्याविरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊन द्यावे
वाहन चालकाने मनुष्य विरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावे
वैद्यकीय आपत्काळी स्थिती निर्माण झाल्यास कोणता दूरध्वनी क्रमांक डायल करावा
तीव्र उत्तराचा घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या गेअरमध्ये असावे
भारतात या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो
झेब्रा क्रॉसिंग चे ठिकाणी वाहन चालकाने काय करावे
मोटर वाहन कायदा 1988 च्या या कलमानुसार मध्यप्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकने आवश्यक आहे
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता
जड वाहनांकरिता कमाल वेग मर्यादा किती आहे
वाहन चालकाच्या शिकाऊ लायसनची विधी ग्राह्यता किती असते
खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते
खालीलपैकी गटात न बसणारे शब्द ओळखा
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे
ऑक्सीजन चा अनुक्रमांक किती आहे
पोंगळ हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो
महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे
संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला
विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला
पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते
सर्वात मोठा ग्रह कोणता