विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला
मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी साठले
विधवांच्या च्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते
महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केले
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
सिक्कीमची राजधानी कोणती
खालीलपैकी कोणत्या तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही
भारतीय संविधान कधी स्वीकृत करण्यात आले
मानव हृदय हे किती कप्प्यांचे बनलेले आहे
प्रकाशाच्या अंतर्गत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात
माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळ कोणत्या ठिकाणी पराभूत केले
टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला
वॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे
अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणत
अग्रमस्तीष्कर या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते
छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही
महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व् तळ्यांची संख्या जास्त आहे
महाराष्ट्र राज्याचे सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे
महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता
सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले
चित्तगाव येथील शस्त्र गारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती
हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संस्कृती आहे
बहुजन हिताय बहुजन सकाळी ही कोणाची शिकवण आहे
ग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात व रूढ केला
जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते
तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकर होते
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणत्या गाव निवडले होते
लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे
भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला
खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही
सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते
हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे
गौतम बुद्ध यांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत
आर्यांचा आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे
महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जल सिंचनाखाली आहे
महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे
1,8,27 ?
महाराष्ट्रातील पहिले जैव सुरक्षा प्रयोगशाळा कोठे आहे
मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे
आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली
5, 25 , 125 ?
कोल्हापूर संस्थानात कोणी जाते भेद निर्मूलनासाठी धरून कार्य केले
खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी नाही
विद्युतर मोजण्याचे एकक काय आहे