Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 12

Question 1:

डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या महामार्गावर धावते

Question 2:

लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 3:

खोकला येणे व तुमच्यातून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचे लक्षणे आहेत

Question 4:

नेपाळ या देशाची राजधानी कोठे आहे

Question 5:

वन रँक वन पेन्शन हा धोरणात्मक निर्णय कोणाबाबत आहे

Question 6:

भारताचे पंतप्रधान कोण आहेत

Question 7:

......हे राज्याच्या घटनात्मक प्रमुख असतात

Question 8:

भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते

Question 9:

संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या... असते

Question 10:

अलिबाग .... जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे

Question 11:

सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे. ... डिग्री सेंटी ग्रेड इतके असते

Question 12:

......या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले

Question 13:

देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प.... येथे आहे

Question 14:

उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस.... रोजी असतो

Question 15:

पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे

Question 16:

तासना धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 17:

जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे

Question 18:

जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 19:

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे

Question 20:

यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणत्या शहर नाही

Question 21:

नोबेल पुरस्कार खालीलपैकी कुठल्या विषयाकरता दिला जातो

Question 22:

कोणत्या देश EU युरोपियन युनियन मधून बाहेर पडला

Question 23:

भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केले

Question 24:

महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेले संस्था

Question 25:

गाजरामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्व आढळते

Question 26:

वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात

Question 27:

आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते

Question 28:

खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेला शब्दाचे विरुद्ध \r\nविरक्ती

Question 29:

चांदोली धरण कोणत्या नदीवर

Question 30:

जडवाहनां करता कमाल वेग मर्यादा किती आहे

Question 31:

729 चे घनमूळ किती

Question 32:

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे

Question 33:

नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा

Question 34:

ऊन , हुन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे

Question 35:

राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कोठे आहे

Question 36:

समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता

Question 37:

डोंगर या शब्दाची जात ओळखा

Question 38:

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते

Question 39:

भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे

Question 40:

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या..... नदीने खनन केलेल्या दरबारात वसले आहे

Question 41:

फुलझाडांचा....\r\n\r\n

Question 42:

समानार्थी शब्द सांगा \r\nउदाहरण =

Question 43:

पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा \r\nमुलगा चांगला खेळतो

Question 44:

संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथ लिहिला

Question 45:

बहु हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो

Question 46:

पळसाला पाने...

Question 47:

खालील दिलेल्या संख्या पैकी कोणती मूळ संख्या नाही

Question 48:

आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिले

Question 49:

25 चा वर्ग किती

Question 50:

खालीलपैकी कोणते नाम समुदाय वाचक नाही

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!