Police Bharti Notes

Test: टेस्ट सिरीज 14

Question 1:

मी पेरू खातो याचा काळ कोणता

Question 2:

महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे

Question 3:

साडेआठशे आठ टक्के म्हणजे किती

Question 4:

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता

Question 5:

राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे

Question 6:

अभंगाचे मुख्य प्रकार किती आहेत

Question 7:

खालीलपैकी गटात न बसणारे शहर कोणते

Question 8:

झूम हा कशाचा प्रकार आहे

Question 9:

डाटा लिक प्रकरण कशाशी संबंधित आहे

Question 10:

तीन रस्ते एकत्र येतात ती जागा

Question 11:

मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते

Question 12:

खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही

Question 13:

टॅक्स हेवन देश कोणता

Question 14:

कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कुठे आहे

Question 15:

पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळे खालीलपैकी कोणते व्यक्तीने लावलेला

Question 16:

खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते

Question 17:

शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे

Question 18:

खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही

Question 19:

खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा

Question 20:

पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो

Question 21:

जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे

Question 22:

पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता

Question 23:

खालीलपैकी विशेष नाम ओळखा

Question 24:

सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे

Question 25:

जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!