Police Bharti Notes

Test: पोलीस भरती टेस्ट सिरीज मराठी 1

Question 1:

नाम म्हणजे काय?

Question 2:

भाववाचक नाम कोणत्या प्रकारात मोडते?

Question 3:

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे?

Question 4:

भाववाचक नामांचे किती गट आहेत?

Question 5:

खालीलपैकी कोणते सर्वनाम आहे?

Question 6:

\'तो\' हे कोणते सर्वनाम आहे?

Question 7:

खालीलपैकी कोणते विशेषण आहे?

Question 8:

विशेषण कोणत्या शब्दाशी निगडीत असते?

Question 9:

खालीलपैकी क्रियापद कोणते आहे?

Question 10:

क्रियापदाचे किती प्रकार आहेत?

Question 11:

क्रियापदाच्या काळात \'भूतकाळ\' काय दर्शवतो?

Question 12:

वर्तमानकाळ\' कशाचे निर्देश करतो?

Question 13:

भविष्यकाळ दर्शवणारे वाक्य कोणते आहे?

Question 14:

क्रियापदाचे अर्थ किती प्रकारचे असतात?

Question 15:

क्रियाविशेषण कोणत्या शब्दाचे वर्णन करते?

Question 16:

खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण आहे?

Question 17:

शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण कोणते?

Question 18:

\'परंतु\' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

Question 19:

उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते?

Question 20:

केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय?

Question 21:

खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

Question 22:

प्रयोगाच्या कोणत्या प्रकारात कर्त्याचे महत्व अधिक असते?

Question 23:

कर्मणी प्रयोगात कर्ता कोणत्या स्थितीत असतो?

Question 24:

कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कोणते आहे?

Question 25:

भावे प्रयोगात कर्त्याचे अस्तित्व कसे असते?

Question 26:

धातुला ठोकल्यामुळे त्याचा कचरा तयार होतो या गुणधर्मास काय म्हणतात

Question 27:

अल्पकानाचा शोध कोणी लावला

Question 28:

बाष्पीभवनामुळे पुढीलपैकी काय होते

Question 29:

ऑक्सिजनचे संज्ञा पुढीलपैकी कोणते

Question 30:

पोटॅशियम चे संज्ञा पुढीलपैकी कोणते

Question 31:

दुधाच्या दातांची संख्या किती असते

Question 32:

रक्ताचा पीएच बॅलेन्स किती असतो

Question 33:

एक मिनिटात नाडी दर किती असतो

Question 34:

लाल पेशींचा लाईफ टाईम किती दिवसांचा असतो

Question 35:

सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मानवी शरीरामध्ये

Question 36:

लहान आठवड्यांची सरासरी लांबी किती असते

Question 37:

प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव

Question 38:

मानवी हृदयामध्ये हार्ट चेंबर किती असतात

Question 39:

सोने या धातूचे संज्ञा पुढीलपैकी काय आहे

Question 40:

डेसिबल हे .......मापनाचे एकक आहे

Question 41:

सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते

Question 42:

दूरचित्रवाणी संचामध्ये परड्यामागे दिसणारे चलचित्र्याचे कारण

Question 43:

पेसमेकर हे ....... विकार असलेल्या रुग्ण करता वापरले जाते

Question 44:

कर्करोगाच्या उपचारासाठी .....वापरतात

Question 45:

अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला

Question 46:

जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते

Question 47:

पृथ्वीची स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची गती कोणती आहे

Question 48:

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते

Question 49:

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते

Question 50:

खालीलपैकी कोणत्या पेशीय रोग जंतूंचा प्रतिकार करतात

Question 51:

ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे

Question 52:

भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे

Question 53:

भारतातील सर्वात मोठी बँक कोणते

Question 54:

स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारे व्यक्ती कोण

Question 55:

आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात

Question 56:

महाराष्ट्र राज्य सीमा रेषा एकूण सहा राज्यांशी संलग्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यास समावेश होणार नाही

Question 57:

मेळघाट पयन घाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत

Question 58:

एस विजय लक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत

Question 59:

भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते

Question 60:

जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे

Question 61:

मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदापिर म्हणून संबोधले जाते

Question 62:

सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा

Question 63:

पिकलेले टोमॅटो याच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात

Question 64:

बेडूक हा... या वर्गातील प्राणी आहे

Question 65:

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते

Question 66:

कोणत्या दिवशी त्यात पोलीस होतात मधील पाळला जातात

Question 67:

प्लास्टिक मनी कशाला म्हणतात

Question 68:

समुद्राची खोली मोजण्यासाठी.... वापरतात

Question 69:

सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते

Question 70:

मधुमेह या.... द्रव्याच्या कमतरतेमुळे होते

Question 71:

पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते

Question 72:

शाश्वत हा शब्द खालील कोणत्या शब्दसमूहाला लागू पडतो

Question 73:

महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही

Question 74:

रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलयुक्त केंद्र कोठे आहे

Question 75:

रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गची निर्मिती कधी झाली

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!