Police Bharti Notes

Test: मराठी 1

Question 1:

मराठी भाषा गौरव देऊन कधी साजरा होतो

Question 2:

भाषा म्हणजे

Question 3:

आपले मनातले भावात हा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे

Question 4:

मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात

Question 5:

मराठी लिपी देव नागरी कोणत्या प्रकारे लिहिले जाते

Question 6:

वाक्य म्हणजे

Question 7:

व्यंजनात .......मिसळून अक्षर तयार होते

Question 8:

व्याकरण म्हणजे काय

Question 9:

गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते

Question 10:

कवी या शब्दाचे अनेक वचन

Question 11:

देवाने या शब्दातील प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे

Question 12:

कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात

Question 13:

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही

Question 14:

कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा

Question 15:

घोडा या शब्दाचे योग्य सामान्य कोणते

Question 16:

घुबडाची

Question 17:

वाघाचा

Question 18:

प्रकाश वाटा हे पुस्तक कोणी लिहिले

Question 19:

उचल्या या पुस्तकाचे लेखक

Question 20:

प्लेइंग टू विन या पुस्तकाचे लेखक कोण

Question 21:

संत ज्ञानेश्वर यांचे मूळ गाव कोणतं

Question 22:

मराठीतील प्रथम महिला निबंधकार

Question 23:

मराठीतील पहिले गीता भाष्य

Question 24:

संत एकनाथ यांचे मूळ गाव कोणते

Question 25:

मराठीतील पहिले वृत्तपत्र

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!