जागतिक भरड धान्य परिषद नवी दिल्लीत पुसा येथे कधी पार पडली
भारताचे नवीन संसदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी झाले
खेचो पतरी सरोवर कोणत्या राज्यात आहे
नंदादेवी शिखर आहे
सोशल सर्विस लीग ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली
1907 च्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात विदेश मंत्री म्हणून कार्य करत होता
धातूमध्ये पुढीलपैकी कोणता गुणधर्म नसतो
एटीपी मध्ये कोणते खनिज असते
सर्वात मोठी बाह्यस्त्रावी ग्रंथी पुढीलपैकी कोणते
इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली
सर्वात पहिली भारतीय बँक पुढीलपैकी कोणती
एकल संक्रमणीय पद्धतीने ना निवडून दिले जाते
राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी पदावर राहू शकतात
जिल्ह्यातील कुळ कायद्यान विषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो
6001 ते 7500 लोकसंख्या दरम्यान ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती असते
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्यात केव्हापासून लागू झाला
पुढीलपैकी कोणत्या फळात कर्बोदके आढळून येतात ते ओळखा
पुढीलपैकी कोणता स्टोरेज युनिट नाही
ओरिवली आश्रम कोणी स्थापन केले
आसाम रायफल चे मुख्यालय येथे आहे
भारताची पहिला महिला शासक कोण होते
आकाशाला समुद्र म्हटले समुद्राला हवा म्हटले हवेला पाणी म्हटले पाण्याला नदी म्हटले नदीला विहीर म्हटले तर तहान लागल्यावर काय प्यालं
विसंगत घटक ओळखा
शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा केलेले उपकार विसरणारा
खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्यायी निवडा लहान मुलांना शक्यतो रागावू नये
समानार्थी नसलेल्या शब्द ओळखा
विरुद्धार्थी शब्द ओळखा निरक्षर
विरुद्धार्थी शब्द ओळखा सदाचार
वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा तडीस नेणे
वाक्यप्रकाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा पाण्यात पाहणे
वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा पित्त खवळणे
म्हणी अर्थाचा योग्य पर्याय निवडा दुष्काळात 13 वा महिना
तुलना करता येणार नाही असा यासाठी एक शब्द ओळखा
आता त्याने हट्ट सोडावा या वाक्याचा प्रकार सांगा
खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे
निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेल्या शब्द कोणता
सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात
अनुज म्हणजे
शब्दाच्या अंगी खालीलपैकी कोणत्या शक्ती नसते
सनातनी म्हणजे काय
खालील पर्यायातील विसंगत घटक ओळखा
दुपारच्या जेवणानंतर अल्प निद्रा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा
आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहिताना काय मायना लिहा
नाकाला मिरची झोमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा
कोबी या शब्दाचे सामान्य रूप कोणते
यवतमाळ व नाशिक हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभाग येतात
महाराष्ट्रातील बालघाटाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे
दक्षिण आशियामध्ये पुढीलपैकी कोणता देश मोडत नाही
मानवास दुधाचे दात किती येतात