खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते
स्वाइन फ्लू कशाने होतो
क्षयरोग पुढीलपैकी कोणत्या अवयवांमध्ये होतो
लंबी हा आजार पुढीलपैकी प्राण्यास होतो.
पुढीलपैकी स्नायूंचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते
मानवी डोळी एका वेळी किती मेगापिक्सल क्षेत्र पाहू शकतो
वृद्धदृष्टीचा हा दोष दूर करण्यासाठी कोणत्या चष्मा वापरतात
मुडदूस पुढीलपैकी कोणत्या विटामिन च्या कमतरतेने होतो
जीवनसत्वाचा शोध कोणी लावला
........हे घटक कर्करोग जनक असतात
डीएनए च्या संरचनेत..... हे नत्र रेणू असतात
....... हे संप्रेरक्षरे राहतील ग्रुप पोज मेद व अमिनो आमले यांचे चयापचय नियंत्रण करते
पित्तशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्वरूप खालीलपैकी कोणता
...... रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य
एचआयव्ही लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात
मानव डोळ्यांमध्ये डोळ्यांचा कोणता भाग आत येणारे किरणांना नियंत्रण करतो
मानवी शरीरातील मोठी धमनी कोणती
मानवी शरीरात सर्वात मोठे आणि भक्कम हाड कोणते
फ्लोरिन संज्ञा पुढीलपैकी कोणती
चांदीची सज्ञा पुढीलपैकी कोणती
मॅग्नेशियम ची संज्ञा पुढीलपैकी कोणती
खालीलपैकी कोणत्या जैविक खत नाही
वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते
हत्ती रोग कशाने होतो
विंचू हा प्राणी पुढीलपैकी काय करतो