Police Bharti Notes

Test: सामान्य विज्ञान 1

Question 1:

मानवी शरीरातील या सर्वात लांब पेशी आहेत

Question 2:

एक ग्रॅम मैदा पासून किती ग्राम ऊर्जा भेटते

Question 3:

ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो

Question 4:

कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव्यवस्थेत असतो

Question 5:

विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात

Question 6:

पुढीलपैकी कोणत्या आजाराचा हवे मधून प्रसार होतो

Question 7:

पुढीलपैकी अनुवंशिक रोग कोणता

Question 8:

पेशंटचे ऊर्जा निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणते

Question 9:

ऑक्टोपसा पुढीलपैकी कोणता प्राणी आहे

Question 10:

मानवाच्या कमरेत मणके असतात

Question 11:

मानवाच्या लाळ ग्रंथी मध्ये किती जोड्या असतात

Question 12:

पुढीलपैकी कोणत्या वर्गातील प्राण्यांचे श्वसन फुफुसाद द्वारे होत नाही

Question 13:

खोकला व थुंकेतून रक्त येणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे

Question 14:

अल्फा चा शोध कोणी लावला

Question 15:

आवर्त सारणी चा जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात

Question 16:

आगपेटी मध्ये कोणता धातू वापरतात

Question 17:

हृदयामध्ये कोणते आम्ल असते

Question 18:

तांबड्या लिटमस पेपरचा अमलातील रंग कोणता

Question 19:

ब्रेल लिपी वाचण्यासाठी यज्ञा नंतर याचा उपयोग होतो

Question 20:

विमानाचा शोध कोणी लावला

Question 21:

तापमान मोजण्याचे उपकरण कोणते

Question 22:

मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात

Question 23:

बॉलपेन चा शोध कोणी लावला

Question 24:

रिव्हर वर चा शोध कोणी लावला

Question 25:

रेबीज या आजारात किती दिवसांच्या रोग बीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात

Countdown Timer
Clock GIF 05:00
Time is Over!