गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे
जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे
पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण जिल्ह्यामध्ये आहे
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ या शहरात स्थित आहे
महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती चे मुख्यालय येथे आहे
महाराष्ट्रातील या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला
संयुक्त महाराष्ट्रा चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणता दैनिक सुरू केले होता
यवतमाळ जिल्ह्यात या आदिवासी जमाती आढळतात
छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला
महाराष्ट्रात पहिल्या महिला एस आर पी एफ गटाचे ठिकाण
महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो
महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे
दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणे कामे विशेष रित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती
डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे
चिकनगुनिया हा रोग होतो
स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे
डब्ल्यू एच ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे
5 ,2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा
22 ते 52 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती
एक मुलगा कोणत्याही संख्येची सर्व अंक वाचतो उदाहरणासाठी 100 अंक एक शून्य शून्य असे म्हणतो 100 संख्या मोजल्या असता त्या मोजताना किती वेळा एक ह्या अंकाला मोजतो
श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे तर त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे तर हरीचे वय किती
एका 37 वर्षाच्या व्यक्तीला 8 व 3 वर्ष वयाची दोन मुले आहेत आणखीन किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता
खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेषण ओळखा
खारट या शब्दाची जात कोणती
मी ग्रंथ वाचत जाईन या वाक्याचा काळ ओळखा
खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो
त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा
आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या वाक्याचे मिश्र वाक्य करण्यासाठी कोणते अव्यय वापरावे लागेल
धर्मापासून धार्मिक तर धीट पासून
सोममोक्ष लावणे याविरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता
विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधा
उक्रांतीय शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा
आमच्या वर्गात बरेच नारद आहेत
छे छे या केवलप्रयोगी अव्यय तून कोणता भाग असतो तो
निमंत्रण आले तर मी येईल या वाक्यातील अर्थ
देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा
अतिशय भांडखोर स्त्री या शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा
2009 या वर्षाची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिके सारखे असणार
सीता एका रांगेत समोरून सातवी मागून आठवी आहेत तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती
वेगळा घटक शोधा
सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा
खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचनी होतात
चतुर्थ भुज होणे म्हणजे
अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा
2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला
पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते
प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली